Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; गाड्यांची जाळपोळ

राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; गाड्यांची जाळपोळ



कोल्हापूर : खरा पंचनामा

काही दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडी यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता याच साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना लाठ्या -काठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यादरम्यान जमावाकडून गाड्याही जाळण्यात आल्या.

काही दिवसांपूर्वी राजाराम कारख्यान्याच्या एमडींना मारहाण झाली होती. त्यानंतर आता साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी जमावाकडून गाड्या जाळत तोडफोड देखील करण्यात आली आहे. ग्रामपंचायत वादातून ही मारहाण झाल्याचे समजत आहे. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावामध्ये ही घटना घडली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.