Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाहीच कॉंग्रेसच्या के सुरेश यांनी भरला उमेदवारी अर्ज

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाहीच
कॉंग्रेसच्या के सुरेश यांनी भरला उमेदवारी अर्ज



नवी दिल्ली : खरा पंचनामा


लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजप खासदार ओम बिर्ला यांनी 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना सभापतीपदासाठी उभे केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.