Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 159 आरटीओ निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापुरातील 13, सांगलीतील 02, सातारा 02, कराड 01, सोलापुरातील 10 जणांचा समावेश

राज्यातील 159 आरटीओ निरीक्षकांच्या बदल्या 
कोल्हापुरातील 13, सांगलीतील 02, सातारा 02, कराड 01, सोलापुरातील 10 जणांचा समावेश 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 159 आरटीओ निरीक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील 13, सांगलीतील 02, सातारा 02, कराड 01, सोलापुरातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय बदली झालेले अधिकारी कंसात बदली झालेले ठिकाण 
कोल्हापूर : विशाल बागडे (सातारा), पृथ्वीराज गायकवाड (लातूर), अतुल नांदगावकर, रजनीकांत पाटील (छत्रपती संभाजीनगर), उदयकुमार केंबळे (धाराशिव), अरविंद देसाई (अमरावती), विजयसिंह भोसले (अंबेजोगाई), बालाजी वर्धन कांबळे (भंडारा), संजय पाटील (अमरावती), नवाब मुजावर (हिंगोली), शंभुराजे पवार, युनुस सय्यद (यवतमाळ), निलेश ठोंबरे (सिंधुदुर्ग),
सांगली : रविंद्र सोळंकी (पिंपरी-चिंचवड), सागर भोसले (लातूर),  
सातारा : जकीउद्दीन बिरादार (कोल्हापूर), दिग्विजय जाधव (हिंगोली),
सोलापूर : शिरीष पवार (सातारा), विजयचंद्र पिटेकर, सचिंद्रकुमार राठोर, शिवाजी सोनटक्के (लातूर), संदिप शिंदे (लातूर), संदिप शिंदे (धाराशिव), प्रदिप बनसोडे (हिंगोली), श्रीमती पल्लवी पांडव (परभणी), शितलकुमार कुंभार (बुलढाणा), अविनाश आंभोरे (गडचिरोली)
कराड : सुनिल राजमाने (पुणे),

जिल्ह्यात नव्याने आलेले अधिकारी 
कोल्हापूर : योगेश सरोदे, नितीन पाटील, सचिन फडतारे, परेश गावसाने, श्रीघर मांगलेकर, राघवेंद्र पाटील, श्रीमती हिनाकौसर सौदागर,
सांगली : मिलिंद रजपूत
सातारा : मारुती चौगुले, शिरीष पवार, विशाल बागडे
सोलापूर : निलेश देशमुख, गणेश तपकिरे, राजन सरदेसाई, श्रीमती साधना कवळे, संतोष झगडे, धनंजय अधोरे
कराड : -

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.