राज्यातील 31 पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या
12 जणांची बदली तर 19 जणांची पदोन्नतीने पदस्थापना
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 31 पोलीस उपाधीक्षक, सहायक समदेशकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामधील 12 जणांची बदली करण्यात आली आहे तर 19 जणांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने सोमवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी :
भानुदास यशवंत पवार : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१, पुणे ते सहायक समादेशक, नागरी दहशतवादी विरोधी प्रशिक्षण केंद्र फोर्स वन, पुणे
प्रमोद हरीराम लोखंडे : सहायक समादेशक, रा.रा.पोलीस बल, गट क्र.१५, गोंदिया ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. १७, चंद्रपूर
दिलीप महादेव तावरे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.२, पुणे ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.९, अमरावती
रामचंद्र कमा मगदूम : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.८, मुंबई ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.११, नवी मुंबई
कैलास नारायण पुसाम : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१५, गोंदिया ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.३, जालना
कैलास उत्तम पवार : सहायक समादेशक, रा.रा.पोलीस बल, गट क्र.८, मुंबई ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.११, नवी मुंबई
संतोष गणपतराव गायके : सहायक समादेशक, नागरी दहशतवादी विरोधी प्रशिक्षण केंद्र फोर्स वन, पुणे ते सहायक समादेशक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
सुजीत तुकाराम पांडे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१३, गडचिरोली ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.६, धुळे
बापू पर्वती जाधव : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, पुणे ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.६, धुळे
मंगेश कृष्णराव शेलोटकर : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१५, गोंदिया ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१८, काटोल
अशोक नारायण रूपनारायण : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.६, धुळे ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.४, नागपूर
सोमनाथ निवृत्ती दौंड : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१४, छत्रपती संभाजीनगर ते सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.८, मुंबई
पदोन्नतीने पदस्थापना झालेले अधिकारी :
अकबर मुसा शेख : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१४, छत्रपती संभाजीनगर
तल्लुर महांतेश शिवपुत्रप्पा : सहायक समादेशक, रा.रा.पोलीस बल, गट क्र. १६, कोल्हापूर
सावळाराम कृष्णा अरोंदेकर : सहायक समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र. १०, सोलापूर
विठ्ठल पिराजी नरवाडे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१२, हिंगोली
पिंताबर कोंडू ठाकरे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.११, नवी मुंबई
बाळासाहेब रखमा कोरडे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.२, पुणे
अंकुश गुला भिल : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.६, धुळे
महादु शंकर धराडे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१, पुणे
शंकर हिरामण पवार : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१२, हिंगोली
वामन बंकट चव्हाण : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.८, मुंबई
रविंद्र चंद्रकांत कांबळे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१६, कोल्हापूर
राजेश माणिक जाधव : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.४, नागपूर
गोरख विश्वनाथ गायकवाड : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.७, दौंड
प्रदीप नामदेव तांगडे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. १०, सोलापूर
अरुण सदाशिव उमासरे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.८, मुंबई
विकास काशीनाथ साळवे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.७, दौंड
उत्तम कृष्णा गायकवाड : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.७, दौंड
संजय बळवंत कांबळे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. १६, कोल्हापूर
मोतीराम कान्होजी शेंद्रे : सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. १७, चंद्रपूर.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.