मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार
धुळे : खरा पंचनामा
धुळ्यात स्वातंत्र्यदिनी भीषण घटना घडली होती. एका २८ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे.
धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त मोर्चेकरांनाधुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. लाठीचारदरम्यान पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल हिरे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
शिरपूर येथे १५ ऑगस्ट रोजी २८ वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येत शिरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हाताला काळ्या फिती बांधून निषेधाचे फलक हातात घेत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या निषेध मोर्चाला शिरपूरचे आमदार काशीराम पावरा देखील हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर शासन करण्यात यावे. त्याचसोबत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. लाठीचारदरम्यान पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल हिरे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
शिरपूर येथे १५ ऑगस्ट रोजी २८ वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येत शिरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हाताला काळ्या फिती बांधून निषेधाचे फलक हातात घेत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या निषेध मोर्चाला शिरपूरचे आमदार काशीराम पावरा देखील हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर शासन करण्यात यावे. त्याचसोबत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.