Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील १० पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

राज्यातील १० पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील दहा पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.  

बदली झालेले अधिकारी ः
पराग पोटे ः पोलिस उपअधीक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अमरावती ते उपविभागीय अधिकारी काटोल, नागपूर
अशोक होनमाने ः पोलिस उपअधीक्षक महाराष्ट्र राज्य पोलिस नियंत्रण कक्ष ते सहायक पोलिस आयुक्त ठाणे
रविंद्र नाईक ः पोलिस उपअधीक्षक मुख्यालय, सिंधुदुर्ग ते पोलिस उपअधीक्षक मुख्यालय पालघर
सतिश शिवरकर ः पोलिस उपअधीक्षक मुख्यालय रायगड ते सहायक पोलिस आयुक्त मीरा-भाई्ंदर-वसई-विरार
दिनेश शेळके ः उपविभागीय पोलिस अधिकारी माहूर ते वाचक पोलिस उपअधीक्षक विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र
रोशन पंडित ः उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर (सुधारित पदस्थापना)
सुदर्शन पाटील ः सहायक पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर ते उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला शहर
आनंद चव्हाण ः उपविभागीय पोलिस अधिकारी साकोली, भंडारा ते सहायक पोलिस आयुक्त मुंबई
स्वप्नील राठोड ः पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव
प्रसाद गोकुळे ः पोलिस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण पुणे ते उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.