सांगलीतील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय शालेय कराटे स्पर्धेत यश
सांगली : खरा पंचनामा
नुकत्याच झालेल्या विभागीय शालेय शासकीय कराटे स्पर्धेत सांगलीतील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थिनींचे प्रोजेक्ट डायरेकटर डॉ. ज्योती जोतवानी यांनी विशेष अभिनंदन केले.
'एमआयटी' मधील अकरावी कॉमर्समधील विद्यार्थिनी अश्रुता कोळी हिने कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची बारामती येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनीला प्राचार्य डॉ. केदार रोकडे, क्रीडा शिक्षक अविनाश गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.