नगपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच : सुप्रीम आदेश
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीमध्ये कोर्टाने ही याचिका निकाली काढत आपला अंतिम निर्णय दिला आहे.
कोर्टाने नागपूर खंडपीठाचे निकाल कायम ठेवताना नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरलाच लागेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. नागपूर खंडपीठाच्या निकासात सुप्रीम कोर्टाने कुठलाही बदल केला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.