सांगलीतील ठाणेदारांचे खांदेपालट!
चार पीआय, एपीआय यांची बदलीने पदस्थापना : उपविभागीय कार्यालयातील 17 अंमलदार मूळ पदावर
सांगली : खरा पंचनामा
जिल्हा पोलीस दलात शनिवारी मोठया प्रमाणात बदल करत ठाणेदारांचे खांदेपालट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार पीआय आणि चार एपीआय यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. उपविभागीय कार्यालयात आय-बाईक साठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या 17 अंमलदारांना मूळ पदावर पाठवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. तर जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या चार निरीक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
बदलीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी :
पो. नि. स्नेहा कृष्णदेव गिरी : नियंत्रण कक्ष ते सायबर पो. ठाणे
पो. नि. सोमनाथ वसंत वाघ : ईश्वरपूर पो. ठाणे ते मिरज ग्रामीण
पो. नि. विशाल जयसिंग टकले : पो.अ.वाचक-१ ते तासगाव पो.ठाणे
पो. नि. संदीप विठठल पाटील : आष्टा पो. ठाणे ते ईश्वरपूर पो. ठाणे
सहायक पोलीस निरीक्षक :
दिनेश अशोक काशिद : वाचक २ ते पोलीस अधीक्षक वाचक १
सत्यजित आवटे : आष्टा पो.ठाणे ते प्रभारी अधिकारी, आष्टा पो. ठाणे
अल्पेश लावंड : वाचक इस्लामपूर ते प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा इस्लामपूर
मानसिंग कलुसिंग रजपुत : वाचक विटा ते प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा, विटा
मूळ नियुक्तीवर पाठवण्यात आलेले अंमलदार
उपविभाग शहर विभाग :
सनी आनंदराव मोहिते : विश्रामबाग
इलाई झाकीर मुलाणी : सांगली ग्रामीण
दशरथ संभाजी शेजाळ : संजयनगर
उपविभाग मिरज विभाग :
मिलींद विलास पाटोळे : मिरज शहर
कैलास पांडुरंग खोत : मिरज ग्रामीण
भिमाशंकर चंद्रकांत कुंभार : महात्मा गांधी
उपविभाग तासगांव विभाग :
सतीश भाऊसो साठे : तासगांव
प्रविण दिलीप मलमे : पलुस
ज्ञानदेव तुकाराम पुणेकर : भिलवडी
उपविभाग विटा विभाग :
अमोल शिवाजी कर्पे : आटपाडी
लक्ष्मण नारायण चव्हाण : कडेगांव
उपविभाग ईश्वरपूर विभाग :
सुहास दयानंद चव्हाण : ईश्वरपूर
सुभाष रघुनाथ गुरव : आष्टा
गोवर्धन मोहन कुंभार : शिराळा
उपविभाग जत विभाग :
संतोष सदाशिव चकोते : जत
शिवानंद मधु चौगुले : कवठेमहांकाळ
निशांत शंकर कांबळे : उमदी
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.