विशेष महानिरीक्षकांच्या आदेशाने कोल्हापूर परीक्षेत्रातील 67 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
3 निरीक्षक, 29 एपीआय, 35 पीएसआयचा समावेश : 18 अधिकाऱ्यांना मुदतवाढ
कोल्हापूर : खरा पंचनामा
बहू प्रतीक्षेत असणाऱ्या कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने नुकतेच बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रशासकीय आणि विनंतीनुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये 3 निरीक्षक, 29 सहायक निरीक्षकाय, 35 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 3 सहायक निरीक्षकांसह 15 उपनिरीक्षकांना 2026 च्या सार्वत्रिक बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक :
प्रदीप बाळासो सुर्यवंशी : सांगली ते सातारा
नामदेव गणपतराव शिंदे : सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर
संजय आकाराम हारुगडे : सांगली ते कोल्हापूर
बदली करण्यात आलेले सहायक निरीक्षक :
अमृता पोवार : पुणे ग्रामीण ते कोल्हापूर
आबा लाला गाढवे : कोल्हापूर ते पुणे ग्रामीण
ज्ञानदेव बापुराव वाघ : कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण
सचिन विठ्ठल कांडगे : सातारा ते पुणे ग्रामीण
शितलकुमार अनिल डोईजड : पुणे ग्रामीण ते कोल्हापूर
राजेश जोतीबा माने : सांगली ते सातारा
अनिल सिताराम मोरडे : सातारा ते पुणे ग्रामीण
विभावरी नारायण रेळेकर : सोलापूर ग्रामीण ते सांगली
अशोक पांडुरंग चव्हाण : पुणे ग्रामीण ते कोल्हापूर
स्मिता भूपाल पाटील : पुणे ग्रामीण ते सातारा
अभिजीत जयसिंग कुदळे : सांगली ते पुणे ग्रामीण
आण्णासाहेब वसुदेव गादेकर : सांगली ते पुणे ग्रामीण
सरिता सोपान जाधव : सातारा ते सांगली
अतुल रानबा कदम : पुणे ग्रामीण ते कोल्हापूर
नेताजी शहाजी गंधारे : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
राहुल पुंडलिक लाड : पुणे ग्रामीण ते सातारा
अमित पंढरीनाथ बाबर : सातारा ते सोलापूर ग्रामीण
सिकंदर विष्णू वर्धन : सांगली ते सोलापूर ग्रामीण
चेतन मनोज मछले : सातारा ते पुणे ग्रामीण
महारूद्र बबन परजणे : सोलापूर ग्रामीण ते सातारा
ज्ञानेश्वर दत्तात्रय उदार : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
मिठू नामदेव जगदाळे : सोलापूर ग्रामीण ते सातारा
नेताजी सुखदेब बंडगर : सोलापूर ग्रामीण ते सातारा
अक्षय आप्पासो सोनावणे : सातारा ते कोल्हापूर
हेमंतकुमार शामराव काटकर : सोलापूर ग्रामीण ते सातारा
लहू गौतम थाटे : पुणे ग्रामीण : सांगली
महेश अनिरूध्द माने : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
नागनाथ जयराम खुणे : सोलापूर ग्रामीण ते सातारा
संदेश ज्ञानेश्वर बावकर : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
बदली करण्यात आलेले उपनिरीक्षक :
राजू श्रीकांत अन्नछत्रे : सांगली ते कोल्हापूर
प्रणोती रघुनाथ यादव : सोलापूर ग्रामीण ते सांगली
प्रियांका दशरथ माने : पुणे ग्रामीण ते सांगली
शिला जयसिंग खोत : पुणे ग्रामीण ते कोल्हापूर
पोपट विलास काशिद : सोलापूर ग्रामीण ते सांगली
युवराज यशवंत पाटील : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
अमोल अनिल खटावकर : पुणे ग्रामीण ते सातारा
सुखदेव प्रकाश गोदे : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
अजित सर्जेराव मोरे : सोलापूर ग्रामीण ते सातारा
स्वाती नितीन सुरवसे : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
विनायक प्रकाश सपाटे : कोल्हापूर ते पुणे ग्रामीण
श्रीकांत मोहन वासुदेव : सांगली ते कोल्हापूर
प्रमोद प्रकाश खाडे : सांगली ते कोल्हापूर
संदीप नामदेव गुरव : सांगली ते सोलापूर ग्रामीण
सागर मच्छींद्र गायकवाड : सांगली ते सोलापूर ग्रामीण
दिपक आनंदा माने : सांगली ते कोल्हापूर
केशव शंकर रणदिवे : सांगली ते सोलापूर ग्रामीण
अंकुश संपत कारंडे : कोल्हापूर ते पुणे ग्रामीण
स्नेहल दिलीप टकले : कोल्हापूर ते पुणे ग्रामीण
ज्योती गोविंदराव बैनवाड : सोलापूर ग्रामीण ते सातारा
निलम मदनराव जाधव : सांगली ते सातारा
चंद्रकांत परशराम पुजारी : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
पुंडलिक मारूती गावडे : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
संदेश दशरथ चंदनशिवे : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
सुशिलकुमार अजिनाथ पाखरे : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
तेजस्विती रामचंद्र पाटील : सांगली ते कोल्हापूर
अर्जुन संपत चोरगे : पुणे ग्रामीण ते सातारा
इकबाल गुलाब महात : सांगली ते कोल्हापूर
संजय बलभिम ढमाळ : सातारा ते पुणे ग्रामीण
प्रियांका अभिजीत खाडे : सांगली ते कोल्हापूर
गोपीनाथ शंकर चव्हाण : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
श्वेता मधुकर पाटील : सातारा ते कोल्हापूर
मृणालिनी कलगोंडा पाटील : सांगली ते कोल्हापूर
रूपेश विजयसिंह कदम : पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण
संजीव भाऊसाहेब जाधव : सांगली ते कोल्हापूर
मुदतवाढ मिळालेले सहायक निरीक्षक :
अभिजीत संभाजी चौधरी : सातारा
अर्चना अशोक शिंदे : सातारा
आकाश घनशाम पवार : पुणे ग्रामीण
मुदतवाढ मिळालेले उपनिरीक्षक :
रूतुजा राजेंद्र मोहिते : पुणे ग्रामीण
महिबुब अजीज शेख : सोलापूर ग्रामीण
अ.हमीद याकुब शेख : सोलापूर ग्रामीण
राहुल मधुकर साबळे : पुणे ग्रामीण
रेवणसिध्द शाम काळे : सोलापूर ग्रामीण
गजानन जगदेवराव कर्णवाड : सोलापूर ग्रामीण
सोनम ज्ञानेश्वर जगताप : सोलापूर ग्रामीण
रूपाली भाग्यवंत गायकवाड : सांगली
जयश्री आबासो कांबळे : सांगली
अश्विनी भारत वाघमारे : सातारा
स्वाती अच्युत धोंगडे : सातारा
चांदणी शरद मोटे : सातारा
प्रियांका शरद वाकळे : कोल्हापूर
प्रणाली साहेबराव पवार : कोल्हापूर
प्रसाद दिलीप कोळपे : कोल्हापूर
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.