Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिवगंत संतोष देशमुखांच्या घरात मध्यरात्री घरफोडी; कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव

दिवगंत संतोष देशमुखांच्या घरात मध्यरात्री घरफोडी; कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव 

बीड : खरा पंचनामा 

बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले होते.

तयावेळी हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आलाय. त्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालीये. देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.