साताऱ्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या
सातारा : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सहीने सोमवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. एलसीबीच्या निरीक्षकपदी विश्वजित घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी :
अरूण रामचंद्र देवकर : स्थानिक गुन्हे शाख, सातारा ते प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय
विश्वजीत भगवान घोडके : नियंत्रण कक्ष, सातारा ते प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा
सचिन गणपत म्हेत्रे : शाहूपुरी पोलीस ठाणे ते प्रभारी सातारा शहर पोलीस ठाणे
संग्राम आत्माराम शेवाळे : सायबर पोलीस ठाणे ते प्रभारी शाहूपुरी पोलीस ठाणे
संदीप विलासराव जगताप : फलटण ग्रामीण पोलीस ठाणे ते प्रभारी सायबर पोलीस ठाणे
राजकुमार पंढरीनाथ भुजबळ : जिल्हा विशेष शाखा, सातारा ते प्रभारी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.