Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुषार दोशी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : निलोत्पल कोल्हापूरचे अधीक्षक

तुषार दोशी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक 
राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या : निलोत्पल कोल्हापूरचे अधीक्षक 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी तुषार दोशी यांची तर कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी निलोत्पल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सह सचिव सुप्रिया धपाटे यांच्या सहीने सोमवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेले अधिकारी :
तुषार दोशी : पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस अधीक्षक, सांगली
निखिल पिंगळे : पोलीस उप आयुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, सातारा
योगेश गुप्ता : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (to hold charge)
निलोत्पल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
एम. रमेश : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, गडचिरोली
महेश्वर रेड्डी : पोलीस अधीक्षक, जळगाव ते पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
श्रीकांत ढिवरे : पोलीस अधीक्षक, धुळे ते  पोलीस अधीक्षक, जळगाव
राजकुमार शिंदे : पोलीस उप आयुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, वाशिम
संदिप घुगे : पोलीस अधीक्षक, सांगली ते पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.