उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; फुटीर ६ खासदार शिवसेनेत विलीन
नवी दिल्ली : खरा पंचनामा
ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता मिळाली असून सहा खासदार अधिकृतपणे शिवसेनेत विलीन झाले. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या गटाला गट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्याला मान्यता दिली आहे. यामुळे गटाला पक्षात विलीनकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत विलीन झालेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.