कर्मवीर पतसंस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन डॉ. रमेश ढबू यांचा वाढदिवस साजरा
सांगली : खरा पंचनामा
डॉ. रमेश ढबू हे आर्थोपेडिक सर्जन म्हणून सांगली परिसरात कार्यरत आहेत कर्मवीर पतसंस्था गेले 38 वर्षापूर्वी सुरू केली त्यावेळी कै. डॉ. आप्पासाहेब चोपडे चेअरमन तर डॉ. रमेश डब्बू हे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत झाले आजही ही संस्था सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहे
माजी चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, संस्थेच्या प्रत्येक प्रगतीमध्ये तसेच अडचणीमध्ये डॉ. रमेश ढबू यांचे योगदान मोठे आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सर्व संचालक कर्मचारी व सल्लागार यांच्या वतीने तसेच बीजेपी जैन प्रकोष्ट व दक्षिण भारत जैन सभाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग संचालक अमित चिंचवडे बीजेपी जैन प्रकोष्ट प्रशांत गौंडाजे जैन प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष महावीर पाटील तसेच कर्मवीर पतसंस्थेचे शाखाधिकारी विभागीय अधिकारी कर्मचारी सेवक तसेच ग्राहक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.